Derek Prince Ministries India
LIFE CHANGING SPIRITUAL POWER - Marathi
LIFE CHANGING SPIRITUAL POWER - Marathi
Couldn't load pickup availability
दैवीय अदला-बदल
सुवार्तेचा हा संपूर्ण संदेश एका अव्दितीय ऐतीहासीक घटनेशी निगडीत आहे.
ते येशूचे त्यागपुर्ण वधस्तंभावरील मरण.
श्रापातून आशिर्वादाकडे कसे वळाल ?
श्राप कोठून येतो हे ओळखण्यासाठी आपणास मदत करते, ते कसे
कार्य करतात आणि तुम्ही त्यांच्यापासून कसे मुक्त व्हाल, यासाठी की
देवाच्या संपूर्ण आशिर्वादाचा आनंद करावा.
तुम्हामध्ये पवित्र आत्मा
पवित्र आत्म्याव्दारे आपणास देवाच्या परीपूर्णतेच्या
एका घनिष्ठ मैत्रीचे मार्गदर्शन करते.
देवाची औषधी कूपी
आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमचे स्वास्थ चांगले
ठेवण्यासाठी देववचनाच्या सामर्थ्याचा शोध करणे.
आत्मीक युध्द
ख्रिस्ती जीवन हे सैतानाविरूध्द आणि त्यांच्या शक्ती विरूध्द असणारे
युध्दक्षेत्र आहे. तुम्ही विजयामध्ये चालू शकता.
स्वयं अध्यायन पवित्र शास्त्र अभ्यास
देवाच्या वचनाचा अभ्यास कसा करावा हे शिका आणि तुमचे
जीवन बदलण्यासाठी त्या शक्तीचा अनुभव घ्या.
Share

